Gold Price: 50 वर्षांपूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती? पाहून चकित व्हाल!

Gold Price: देशभरात सध्या सोन्याच्या किमती (Gold Price) मध्ये मोठी फेरफार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि आता सध्या सोन्याची किंमत ही प्रति तोळा 1 लाख रुपयांच्या घरात पोहोचलेली आहे. भारत पाक युद्ध परिस्थिती दरम्यान सोन्याच्या दरात चांगलीच घसरून झाल्याची पाहायला मिळाली होती एकंदरीत 8 हजार रुपयांची घसरण या काळामध्ये झालेली होती. परंतु त्यानंतर परत सोन्याच्या किमती परत वाढण्यास सुरुवात झाल्याची पाहायला दिसून येते. ( Gold Price )

Gold Price: 50 वर्षांपूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती?

पण 50 वर्षांपूर्वी एक काळ असा होता की जेव्हा एक तोळा सोनं हे फक्त अवघ्या 113 रुपयात मिळत होतं. आणि पन्नास वर्षांपूर्वी मिळणाऱ्या या सोन्याचे किमतीचे बिल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही एक प्रकारे सुरक्षित मानले जात असल्याने गुंतवणुकीसाठी ग्राहकांचा ओघ देखील खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.

सध्या सोशल मीडिया वरती 1959 सालीचा एक ज्वेलरी दुकानदाराचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहे. यामुळे सध्या सोन्याच्या भावात घसरण कधी होणार? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आल्याची पहायला मिळत आहे. @Upscworldofficial या instagram आयडीवर हे अशा प्रकारचे जुने बिल पोस्ट करण्यात आलेले आहे. आणि हे सोन्याचे बिल निंबाजी अष्टेकर नावाचे एक दुकानदाराच्या असून ग्राहकांचे नाव या बिलावरती शिवलिंग आत्माराम असे दिसत आहे. मागच्या 50 वर्षांपूर्वी सोन्याचा भाव कसा होता आणि सध्या आता सोन्याचा भाव कसा आहे. यामध्ये झालेली प्रचंड वाढ यावर सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. तेव्हापासून ते आजतागायत 2025 पर्यंत सोन्याच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

या “निंबाजी अष्टेकर” Nimbaji Ashtekar Jewellery सोन्याच्या दुकानांमध्ये तेव्हाची किंमत ही एक तोळ्यासाठी होती. ती या बिलामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 2025 सोबत सोन्याची तुलना केली असता आज सोन्याची दर हे गगनाला भिडलेले आहेत. एक तोळा सोन्यासाठी आज जवळपास 97 हजार रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे सोनं हे जवळपास 1 लाख रुपये वर गेलेला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 50 वर्षाच्या अगोदर किती होता. अशा प्रकारच्या विचार तुम्ही कधी केला नसेल परंतु तेव्हाच्या बिलाचा विचार करता ते बिल सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. ( Gold Price )

Panjabrao Dakh: पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा सल्ला! पेरणीसाठी योग्य तारीख पहा

या वायरल बिलामध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 113 रुपये नमूद करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. या बिलावरील रक्कम 9909 रुपयांचे सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदी केल्याचे बिल आहे. त्यावेळचा सोन्याचा दर पाहता आणि आजचा सोन्याचा दर पाहता आणि करणे यावरती विश्वास बसनाचा झालाय. त्यामुळे देखील हे बिल सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ( Gold Price )

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

Leave a Comment