घरकुल योजना यादी जाहीर; मोबाईलवरून यादीत तुमचं नाव पहा Gharkul Personal

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य शासनाच्या इतर घरकुल योजनांमधील पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीत न जाता मोबाईलवरून अवघ्या २ मिनिटांत ही यादी पाहण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या वापरा:

स्टेप १: अधिकृत पोर्टलला भेट द्या

लाडकी बहीण योजना: जुलै चे 1500 रुपये थकीत हप्ता जमा होणार! नवीन जीआर प्रसिद्ध
  • मोबाईलवर Google open करा आणि pmayg.nic.in हे संकेतस्थळ सर्च करा.
  • ‘Department of Rural Development’ चे अधिकृत पोर्टल उघडा.
  • मेन्यू बारवर क्लिक करून ‘AwaasSoft’ या पर्यायावर टच करा आणि त्यातील ‘Report’ पर्याय निवडा.

स्टेप २: Social Audit Reports विभाग निवडा

  • ‘Report’ पेजवर खाली स्क्रोल करा.
  • ‘H. Social Audit Reports’ या विभागामध्ये जा.
  • ‘Beneficiary details for verification’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ३: ‘Selection Filters’ मध्ये माहिती भरा

विश्वकर्मा योजना: 1 लाख रुपये बिनव्याजी मिळणार, येथे अर्ज Vishvakarma Business Loan
  • राज्य: महाराष्ट्र निवडा.
  • जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत: तुमची अचूक माहिती निवडा.
  • वर्ष व योजना: चालू आर्थिक वर्ष निवडा आणि संबंधित योजना (उदा. PMAY-G, रमाई आवास, किंवा मोदी आवास) निवडा.
  • माहिती भरून झाल्यानंतर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

स्टेप ४: यादी PDF स्वरूपात डाऊनलोड करा

  • माहिती सबमिट झाल्यावर ‘Download PDF’ या पर्यायावर क्लिक करा.

Leave a Comment